कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला; मृत्युसत्राचा आलेखही खालावला
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५७६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ११ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ९ (८९०३), कराड १४७ (३०९५२), खंडाळा ११ (१२२४०), खटाव ४५ (२०४२५), कोरेगाव ४९ (१७७५२), माण ३४ (१३६५५), महाबळेश्वर ० (४३९०), पाटण ३३ (९१०८), फलटण ८३ (२९१८२), सातारा १४२ (४२३९४), वाई १५ (१३३१३) व इतर ८ (१४७४) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ३ हजार ७८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१८५), कराड ४ (९२०), खंडाळा ० (१५५), खटाव २ (४८७), कोरेगाव ० (३८४), माण १ (२८६), महाबळेश्वर ० (८४), पाटण १ (३०५), फलटण २ (४८०), सातारा १ (१२५४), वाई ० (३०६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४९१७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या