जिल्ह्यात चोवीस तासात ७२२ रूग्णांची वाढ; तर २६ बाधितांनी गमावले प्राण
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७२२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६८६ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १६ (८९४०), कराड २४८ (३१४४१), खंडाळा १९ (१२२८८), खटाव ५५ (२०५१४), कोरेगाव ४८ (१७८६८), माण ४५ (१३७२९), महाबळेश्वर २ (४३९७), पाटण ३४ (९१६२), फलटण ३२ (२९२८३), सातारा १८५ (४२६५०), वाई ३३ (१३३८२) व इतर ५ (१४९५) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ५ हजार १४९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१८५), कराड ९ (९३४), खंडाळा ० (१५६), खटाव ३ (४९१), कोरेगाव ० (३८६), माण ० (२८८), महाबळेश्वर ० (८५), पाटण ४ (३१०), फलटण २ (४८६), सातारा ६ (१२६६), वाई २ (३०८) व इतर ० (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४९६६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १२१२७४५
- एकूण बाधित - २०५१४९
- घरी सोडण्यात आलेले - १९१८३९
- मृत्यू - ४९६६
- उपचारार्थ रुग्ण - १००८६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या