कराड तालुक्यात गंभीर स्थिती; चोवीस तासात कोरोनाने १३ जण दगावले
Satara News : सातारा जिल्ह्यात दिवसाची रूग्णवाढ पुन्हा हजारपार गेली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १०१७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २० बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३१ (८९७१), कराड २४७ (३१६५३), खंडाळा ९४ (१२३८२), खटाव ७४ (२०५८८), कोरेगाव ९० (१७९५८), माण ६४ (१३७९३), महाबळेश्वर १० (४४०७), पाटण ५९ (९२२१), फलटण १०५ (२९३८८), सातारा १९५ (४२८०५), वाई ३८ (१३४२०) व इतर १० (१५०५) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ६ हजार ९१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१८६), कराड १३ (९४७), खंडाळा ० (१५६), खटाव ० (४९१), कोरेगाव १ (३८७), माण ० (२८८), महाबळेश्वर ० (८५), पाटण २ (३१२), फलटण १ (४८७), सातारा १ (१२६७), वाई १ (३०९) व इतर ० (७१), याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४९८६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या