नवीन बाधित 1012; कोरोनाने घेतले आणखी 14 जणांचे बळी
सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १ हजार १२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली 15 (9101), कराड 267 (32935), खंडाळा 66 (12622), खटाव 101 (21041), कोरेगाव 71 (18312), माण 76 (14134), महाबळेश्वर 10 (4446), पाटण 12 (9351), फलटण 138 (29851), सातारा 188 (43144), वाई 63 (13800) व इतर 5 (1567) याप्रमाणे आजअखेर एकूण 2 लाख 10 हजार 904 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली 0 (191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1 (500), कोरेगाव 0 (396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0 (316), फलटण 1 (492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

0 टिप्पण्या