कराड, सातारचा धोका कायम; जिल्ह्यातील मृतसंख्या साडेचार हजारच्या समीप
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २५ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात ६२७ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १५ (८६३०), कराड २५९ (२८२८९), खंडाळा ५३ (११८९८), खटाव ८८ (१९७३६), कोरेगाव ६२ (१६९३८), माण ५२ (१३२७५), महाबळेश्वर ८ (४२९७), पाटण ३० (८५८९), फलटण ३८ (२८५०६), सातारा १३४ (४०८१४), वाई ५३ (१२७६३) व इतर १२ (१३५९) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९५ हजार ९४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१९५), कराड ९ (८३३), खंडाळा २ (१५१), खटाव २ (४९५), कोरेगाव ० (३८४), माण १ (२६३), महाबळेश्वर ० (४५), पाटण १ (२०२), फलटण १ (२८३), सातारा ८ (१२४७), वाई ० (३३६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४४३४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमूने - १०९६७७३
- एकूण बाधित - १९५०९४
- घरी सोडण्यात आलेले - १८२१५०
- मृत्यू - ४४३४
- उपचारार्थ रुग्ण - ९८३९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या