कराड, सातारमध्ये मृत्युचे तांडव; दोन तालुक्यातच तब्बल २१ जणांचा अंत
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८६२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २६ (९०८६), कराड २४६ (३२६६८), खंडाळा २८ (१२५५६), खटाव १०४ (२०९४०), कोरेगाव ५० (१८२४१), माण ९४ (१४०५८), महाबळेश्वर ३ (४४३६) पाटण १८ (९३३९), फलटण ७७ (२९७१३), सातारा १२४ (४३५५६), वाई ७५ (१३७३७) व इतर १७ (१५६२) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ९ हजार ८९२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३ (१९१), कराड १२ (९९०), खंडाळा ० (१५८), खटाव ४ (४९९), कोरेगाव ३(३९६), माण १ (२९०), महाबळेश्वर ० (८५), पाटण १ (३१६), फलटण ० (४९१), सातारा ९ (१२९०), वाई १ (३११) व इतर ० (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ५०८८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या