Satara News : शासकीय योजनेतून उद्योगांसाठी अर्थसहाय्य


शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम
 

Satara News : राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ या दोन कार्यालयांमार्फत केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रवींद्र बुचडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, प्लॉट नं. १३, ए. एमआयडीसी, सातारा येथे किंवा ०२१६२-२४४६५५ व खादी ग्रामोद्योग मंडळ (०२१६२-२९५०८४) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या