कराड तालुक्यात चोवीस तासात उच्चांकी ३०३ जण निघाले कोरोनाबाधित
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९७३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ४०७ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २७ (८६५७), कराड ३०३ (२८५९२), खंडाळा ४२ (११९४०), खटाव ८७ (१९७८३), कोरेगाव ८० (१६९८०), माण ५५ (१३२८०), महाबळेश्वर ३ (४३००), पाटण ६९ (८६५८), फलटण ६२ (२८५६८), सातारा १९० (४०९०४), वाई ४४ (१२८०७) व इतर ११ (१३७०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९५ हजार ८३९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१९६), कराड ६ (८३९), खंडाळा १ (१५२), खटाव १ (४९६), कोरेगाव ० (३८४), माण ० (२६३), महाबळेश्वर ० (४५), पाटण १ (२०३), फलटण ० (२८३), सातारा ६ (१२५३), वाई ० (३३६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४४५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमूने – ११०६१८०
- एकूण बाधित – १९५८३९
- घरी सोडण्यात आलेले – १८२५५७
- मृत्यू - ४४५०
- उपचारार्थ रुग्ण - १०४०५
- Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या