Satara News : जिल्ह्यात ८४२ नवे बाधित; १६ दगावले


सातारा, कराडमधील कोरोनास्थिती चिंताजनक; अन्यत्र भीतीची छाया

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ११ (९३४२), कराड १७०  (३४८२०), खंडाळा ३२   (१३०९३), खटाव ७३ (२१६४७), कोरेगाव ७२ (१९०४२), माण ८३  (१४८०६), महाबळेश्वर ६ (४५०६) पाटण १९ (९५७२), फलटण १०८ (३०८८३), सातारा २०४ (४५३२२), वाई ५१ (१४३२३) व इतर १३ (१६५०) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख १९ हजार ९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१९९), कराड २ (१०३२), खंडाळा २ (१६५), खटाव २ (५१७), कोरेगाव १ (४०८), माण १ (३०१), महाबळेश्वर ० (८६), पाटण २ (३३३), फलटण ३ (५३०), सातारा ३ (१३२८), वाई ० (३२५) व इतर ० (७३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ५२९७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या