अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १० हजारांवर; मृतांचा आकडा पाच हजारच्या उंबरठ्यावर
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दुसरी लाट रेंगाळली आहे. जुलै उजाडल्यापासून रूग्णवाढीचा आलेख उंचावू लागल्यामुळे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येला लगाम लागला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा पाच हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १२२७९२६
- एकूण बाधित - २०६०९१
- घरी सोडण्यात आलेले - १९२८४८
- मृत्यू - ४९८६
- उपचारार्थ रुग्ण - १००९४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या