दिवसभरात १६९२ कोरोनामुक्त; अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आली नऊ हजारांखाली
Satara News : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने व मृतांच्या वाढत्या संख्येने सतत दडपणाखाली असलेल्या सातारा जिल्हावासीयांना आजच्या बंपर डिस्चार्जमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील तब्बल १६९२ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे पुन्हा आवाक्याबाहेर जावू पाहणारी अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या नऊ हजारांच्या खाली आली आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने – १११५११४
- एकूण बाधित – १९७४५१
- घरी सोडण्यात आलेले – १८४३६९
- मृत्यू - ४७६८
- उपचारार्थ रुग्ण - ८८१३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या