Satara News : धक्कादायक... एकट्या खटाव तालुक्यात २२ मृत्यू


जिल्ह्यात 653 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 653 गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक म्हणजे एकट्या खटाव तालुक्यात चोवीस तासात उच्चांकी २२ मृत्युंची नोंद झाली आहे. नोंदी अपलोड करण्यातील अनागोंदी वेळोवेळी चव्हाट्यावर आली असल्याने खटावच्या मृत्यूसत्राबाबत स्पष्ट होणे गरजेचे आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली 5 (9630), कराड 103 (36810, खंडाळा 31 (13525), खटाव 61 (23051), कोरेगाव 47 (20026), माण 66 (15858), महाबळेश्वर 1 (4550), पाटण 12 (9795), फलटण 163 (32905), सातारा 140 (47400), वाई 19 (14932) व इतर 5 (1747) याप्रमाणे आजअखेर एकूण  230229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली 0 (206), कराड 3 (1105), खंडाळा 0 (175), खटाव 22(561), कोरेगाव 0 (432), माण 1 (318), महाबळेश्वर 0 (88), पाटण 2  (351), फलटण 4 (561), सातारा 2 (1378), वाई 0 (342) व इतर 0 (75) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या