Satara News : जिल्ह्यात ४८० नवे बाधित; १२ जणांचा मृत्यू


१५७८ जणांना डिस्चार्ज; सक्रीय रूग्णसंख्या आली दहा हजारांच्या खाली
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४८० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात १५७८ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सक्रीय रूग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली आली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ८ (९७३९),  कराड ४१ (३७३७३), खंडाळा २१ (१३६८९), खटाव ४१ (२३७०१), कोरेगाव ५४ (२०४८७), माण २२  (१६३९८), महाबळेश्वर २ (४५६३), पाटण ६ (९८७६), फलटण ११७ (३३८९६), सातारा १२८ (४८४२५), वाई ३५ (१५१८२) व इतर ५ (१८३८) याप्रमाणे आजअखेर एकूण २३५१६७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (२०८), कराड ३ (११३४), खंडाळा २ (१८१), खटाव ० (५७८), कोरेगाव २ (४४४), माण १ (३५७), महाबळेश्वर ० (८८), पाटण ० (३५६), फलटण २ (६३७), सातारा २ (१४१८), वाई ० (३५१) व इतर ० (७५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ५८२७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १६८४४३०
  • एकूण बाधित - २३५१६७
  • घरी सोडण्यात आलेले - २२२७४२
  • मृत्यू - ५८२७
  • उपचारार्थ रुग्ण - ९६४०

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या