कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचीच लांबड थांबेना, त्यात तिसऱ्या लाटेची धास्ती
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ८ (९७४७), कराड ५९ (३७४३२), खंडाळा १९ (१३७०८), खटाव ४२ (२३७४३), कोरेगाव ७४ (२०५६१), माण ५० (१६४४८), महाबळेश्वर ३ (४५६६), पाटण ६ (९८८२), फलटण ११५ (३४०११), सातारा ११३ (४८५३८), वाई २६ (१५२०८) व इतर १४ (१८५२) याप्रमाणे आजअखेर एकूण २३५६९६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (२१२), कराड ० (११३८), खंडाळा ० (१८६), खटाव ० (५८४), कोरेगाव ० (४४६), माण ० (३७०), महाबळेश्वर ० (८८), पाटण ० (३५७), फलटण २ (६५६), सातारा ० (१४२४), वाई ० (३५६) व इतर ० (७६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ५८९३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या