Satara News : जिल्ह्यात नवीन ६३५ बाधित; दोनजण दगावले


एकूण कोरोनाबाधितांच्या यादीत ‘टॉप थ्री’मध्ये सातारा, कराड व फलटण

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६३५ नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ७ (९७५४), कराड ८० (३७४७४), खंडाळा १२ (१३७२०), खटाव ५९ (२३८०२), कोरेगाव ९५ (२०६५६), माण ८६ (१६५३४), महाबळेश्वर ६ (४५७२), पाटण ६ (९८८८), फलटण १०६ (३४११७), सातारा १४० (४८५७८), वाई २५ (१५२३३) व इतर १३ (१८६५) याप्रमाणे आजअखेर एकूण २३६१९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (२१२), कराड २ (११४८), खंडाळा ० (१८७), खटाव ० (५९१), कोरेगाव ० (४४८), माण ० (३७३), महाबळेश्वर ० (८८), पाटण ० (३६२), फलटण ० (६६०), सातारा ० (१४२६), वाई ० (३५६) व इतर ० (७६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ५९२७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या