अॅक्टिव्ह रूग्ण ९३३९; मृतांची संख्या पोहोचली ६ हजारांच्या उंबरठ्यावर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५४० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ४ (९७९५), कराड ९९ (३७७०५), खंडाळा १४ (१३७८४), खटाव ८३ (२४०६३), कोरेगाव ५५ (२०८७७), माण ४३ (१६७२१), महाबळेश्वर २ (४५८१), पाटण ९ (९९१८), फलटण ८८ (३४५१४), सातारा १०५ (४८०२९), वाई २४ (१५३१२) व इतर १४ (१८९०) याप्रमाणे आजअखेर एकूण २३८१८९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (२१५), कराड २ (११५८), खंडाळा ० (१९२), खटाव ० (५९४), कोरेगाव ० (४५५), माण ० (३७७), महाबळेश्वर ० (८८), पाटण ० (३६५), फलटण ० (६७३), सातारा ० (१४३८), वाई ० (३५८) व इतर ० (७८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ५९९१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १७६०६५४
- एकूण बाधित - २३८१८९
- घरी सोडण्यात आलेले - २२६२०३
- मृत्यू - ५९९१
- उपचारार्थ रुग्ण - ९३३९
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या