Satara News : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ


चोवीस तासात 993 जण निघाले बाधित; 16 बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९९३ गरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीमध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा दहाच्या दिशेने झेपावल्याचे दिसत असल्याने निर्बंधातून दिलासा मिळण्याची शक्यता तूर्त मावळली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली 23 (9438), कराड 179 (35527), खंडाळा 53 (13244), खटाव 111 (22049), कोरेगाव 96 (19369), माण 99 (15091), महाबळेश्वर 1 (4534), पाटण 19 (9638), फलटण 153 (31471), सातारा 179 (45986), वाई 74 (14533) व इतर 6 (1678) याप्रमाणे आजअखेर एकूण 222558 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली 0 (201), कराड 5 (1059), खंडाळा 1 (171), खटाव 2 (524), कोरेगाव 1 (416), माण 3 (308), महाबळेश्वर 0 (87), पाटण 1  (337), फलटण 0 (536), सातारा 2 (1349), वाई  0 (331) व इतर 1 (74) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5393 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या