एकट्या कराड तालुक्यात ११ जणांचा मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट ५ वर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ६१८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांवर आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १९ (९४१५), कराड १३६ (३५३४८), खंडाळा २१ (१३१९१), खटाव ६१ (२१९३८), कोरेगाव ६२ (१९२७३), माण ३० (१४९९२), महाबळेश्वर १ (४५३३) पाटण १९ (९६१९), फलटण ११३ (३१३१८), सातारा ११२ (४५८०७), वाई ३५ (१४४५९) व इतर ९ (१६७२) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख २१ हजार ५६५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (२०१), कराड ११ (१०५४), खंडाळा १ (१७०), खटाव २ (५२२), कोरेगाव १ (४१५), माण १ (३०५), महाबळेश्वर ० (८७), पाटण १ (३३६), फलटण ४ (५३६), सातारा ५ (१३४७), वाई १ (३३१) व इतर ० (७३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ५३७७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या