दिवसभरात ९७३ जणांना डिस्चार्ज; एकूण बाधित सव्वादोन लाखांवर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आज दिवसभरात ९७३ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १२ (९५०१), कराड ८२ (३६०५७), खंडाळा २९ (१३३३३), खटाव ६६ (२२३५०), कोरेगाव ५५ (१९४६०), माण ८२ (१५३४१), महाबळेश्वर ४ (४५४१) पाटण १२ (९७०९), फलटण ९८(३१९५१), सातारा ११७ (४६४६९), वाई २७ (१४६८७) व इतर ४ (१७००) याप्रमाणे आजअखेर एकूण २२५२७९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - १५०३१९७
- एकूण बाधित - २२५२७९
- घरी सोडण्यात आलेले - २१२४२०
- मृत्यू - ५४६४
- उपचारार्थ रुग्ण - ९७४२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या