Satara News : जिल्ह्यात ५९५ नवे बाधित; ९ जणांचा मृत्यू


दिवसभरात ६०८ जणांना डिस्चार्ज; सक्रीय रुग्णांची संख्या 
९३८४

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ५९५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आज दिवसभरात ६०८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १३ (९७९१), कराड ४२ (३७६०६), खंडाळा १८ (१३७७०), खटाव ७० (२३९८०), कोरेगाव ७२ (२०८२२), माण ४३ (१६६७८),  महाबळेश्वर ३ (४५७९), पाटण १६ (९९०९), फलटण १२८ (३४४२६), सातारा १६० (४८९२४), वाई २२ (१५२८८) व इतर ८ (१८७६) याप्रमाणे आजअखेर एकूण २३७६४९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (२१५), कराड २ (११५७), खंडाळा १ (१९०), खटाव १ (५९४), कोरेगाव २ (४५४), माण १ (३७६), महाबळेश्वर ० (८८), पाटण ० (३६३), फलटण १ (६७०), सातारा ० (१४३५), वाई ० (३५६) व इतर ० (७८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ५९७६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमूने - १७४५२३५
  • एकूण बाधित - २३७६५९
  • घरी सोडण्यात आलेले - २२५६१८
  • मृत्यू - ५९७६
  • उपचारार्थ रुग्ण - ९३८४

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या