Satara News : कर्मवीर जयंतीचा सोहळा यंदाही साधेपणाने


शरद पवार करणार ऑनलाइन मार्गदर्शन; लिंकवरून पाहता येईल कार्यक्रम

Satara News : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती संस्थेच्या वतीने या वर्षीही साधेपणाने साजरी केली जाणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान, यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. 

संस्थेतर्फे दरवर्षी कर्मवीर जयंती साजरी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम होणार नाही. संस्थेचे पदाधिकारी बुधवारी (दि. २२) सकाळी कर्मवीर समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील. यावेळी खासदार शरद पवार हे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. https://youtu.be/9Wrrxo90Oio  या लिंकवरुन कार्यक्रम पाहता येईल.

Sharad Pawar Online Speach

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या