एकूण बाधित २.४८ लाखांवर, तर कोरोनामुक्तांची संख्या २.३९ लाखांवर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच दिवसभरात १३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ५ (९९५७), कराड १७ (३८८५६), खंडाळा ८ (१४०६९), खटाव २० (२५४७६), कोरेगाव ८ (२१७६१), माण २४ (१७६८०), महाबळेश्वर १ (४६६८), पाटण ४ (१००८८), फलटण ५२ (३६८९८), सातारा ६६ (५११५३), वाई ३ (१५६५८) व इतर ३ (२०९८) याप्रमाणे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २०७८५४५
- एकूण बाधित - २४८३६५
- घरी सोडण्यात आलेले - २३९३०४
- मृत्यू - ६०८४
- उपचारार्थ रुग्ण - ५४२३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या