Satara News : कोरोनाचा आलेख खालावतोय; मृत्युसंख्येतही घट


चोवीस तासात २६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ४४५ जणांना दिला डिस्चार्ज

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खालावत असून कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही घटल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २६४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आज एकाही मृत्युची नोंद नाही. दरम्यान, आज दिवसभरात ४४५ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (९९२४), कराड २४ (३८६८४), खंडाळा ३ (१४०२३), खटाव ४३ (२५२४१), कोरेगाव १७ (२१६४७), माण २४ (१७५२७), महाबळेश्वर २ (४६४२), पाटण ४ (१००६५), फलटण ७८ (३६४८२), सातारा ५२ (५०७५३), वाई ७ (१५६१४) व इतर ८ (२०६८) याप्रमाणे आजअखेर एकूण २४६६७० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २००७८८३
  • एकूण बाधित - २४६६७०
  • घरी सोडण्यात आलेले - २३७००४
  • मृत्यू - ६०४९
  • उपचारार्थ रुग्ण - ६६२१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या