दिवसभरात २६४ जणांना डिस्चार्ज; अॅक्टिव्ह रूग्णसंख्येलाही ओहोटी
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात २६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यामुळे रूग्णसंख्या घटत चालली असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांच्या जीवात जीव आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (९९५२), कराड २४ (३८८३९), खंडाळा ११ (१४०६१), खटाव २० (२५४५६), कोरेगाव १४ (२१७५३), माण १७ (१७६५६), महाबळेश्वर २ (४६६७), पाटण २ (१००८४), फलटण ४६ (३६८४६), सातारा ६४ (५१०९०), वाई ३ (१५६५५) व इतर ३ (२०९२) याप्रमाणे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - २०७०८७४
- एकूण बाधित - २४८१५१
- घरी सोडण्यात आलेले - २३९१६७
- मृत्यू - ६०८४
- उपचारार्थ रुग्ण - ५३४६
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या