सन २०२० - २१ व २१ - २२ वर्षासाठीच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणा
Satara News : भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा दरवर्षी शिक्षक दिनी जिल्हा स्तरावर पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. त्यानुसार सन २०२०-२१ व २१-२२ साठीच्या जिल्हा पुरस्कार विजेत्यांची यादी शिक्षणाधिकारी (प्राथ.) प्रभावती कोळेकर यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची यादी
सागर प्र. कांबळे (जि.प. प्राथ. शाळा, धावडशी), सुभाष द. जाधव (जि.प. प्राथ शाळा कटापूर), श्रीमती सुजाता स. कुंभार (जि.प. प्राथ शाळा गोसावीवाडी), शिवाजी भा. कदम (जि.प. प्राथ शाळा, कुळकजाई), विष्णु जो. पाचांगणे (जि.प. प्राथ शाळा, बुधावलेवाडी), आबासाहेब ता. जाधव (जि.प. प्राथ शाळा, होळीचागाव), सचिन सु. खराडे (जि.प. प्राथ शाळा, निंभोरे), गणेश भ. तांबे (जि.प. प्राथ शाळा, कारंडेवस्ती मलवडी), दत्तात्रय कि. चव्हाण (जि.प. प्राथ शाळा, शिरवळ), श्रीमती अंजना रा. जगताप (जि.प. प्राथ शाळा, लोणी), महेश ब. सकपाळ (जि.प. प्राथ शाळा, धावडी),-संजय ल. लोखंडे (जि.प. प्राथ शाळा, खानापूर), सुभाष का.दळवी (जि.प. प्राथ शाळा, वाघदरे), संतोष पां. लोहार (जि.प. प्राथ शाळा, निपाणीमुरा), श्रीमती योगिता रा. बनसोडे (जि.प. प्राथ शाळा, मुळगाव), श्रीमती विद्या श. गाढवे (जि.प. प्राथ शाळा, घाटेवाडी), श्रीमती सुवर्णा सं शेजवळ (जि.प. प्राथ शाळा, कोर्टी), श्रीमती सुरेखा प्र. वायदंडे (जि.प. प्राथ शाळा, आगाशिवनगर नं १), श्रीमती सुजाता दि. ढेबे (जि.प. प्राथ शाळा, कुंभरोशी), प्रविण विनायक क्षीरसागर (जि. प. शाळा, बसाप्पाचीवाडी), धनाजी तानाजी कातांगळे (जि. प. शाळा, कामेरी), कुंडलिक हरिबा जगदाळे (जि. प. शाळा, मांडवे), प्रदिप महादेव कुंभार (जि. प. शाळा, शेरे), श्रीम. नलिनी उत्तमराव बेले (जि. प. शाळा, कवडे), दादासाहेब महादेव गायकवाड (जि. प. शाळा, चव्हाणवाडी, नाणेगाव खुर्द), प्रल्हाद महादेव पवार (जि. प. शाळा, वेखडवाडी), लालासो राजाराम भोसले (जि. प. शाळा, खटकेवस्ती), श्रीम. करुणा नानासो मोहिते (जि. प. शाळा द. याचीवाडी), वसंत जगन्नाथ जगदाळे (जि. प. शाळा कुळकजाई), संजय लक्ष्मण खरात (जि. प. शाळा, रानमळा), वैशाली मोहन खाडे (जि. प. शाळा, रानमळा), अकबर अल्लाऊददीन मुलाणी (जि. प. शाळा, कण्हरेखेड), शांताराम शिवराम आंबळे (जि. प. शाळा, जवळवाडी), श्रीम. मंगल विश्र्वास पिसाळ (जि. प. शाळा, गवडी), विजय सुदाम भोसले (जि. प. शाळा, भिला, श्रीम. प्रतिभा सूर्यकांत भांडे-पाटील (जि. प. शाळा, शिंदेवाडी), श्रीम. भारती मनोज रामुगडे (जि. प. शाळा, मळाईवस्ती), अजित अरुण चव्हाण (जि. प. शाळा, वेटणे), हसन अब्दुल शेख (जि. प. शाळा, साळुंखेमळा, कलेढोण), जयकर दतु खाडे (जि. प. शाळा, मांडवे), श्रीम. संजीवनी राजेंद्र बुलुंगे (जि. प. शाळा, वेळे), श्रीम. राजश्री शरद पोतदार (जि. प. शाळा, शेंदूरजणे).
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या