Satara News : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांखाली


चोवीस तासात २०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ४८८ जणांना डिस्चार्ज

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यासाठी केलेल्या चाचण्यांची संख्या १०९५१ इतकी असून पॉझिटिव्हिटी रेट १.८५ टक्के इतका आला आहे.

त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे आज सलग दुसऱ्या दिवशी एकाही मृत्युची नोंद झालेली नाही. दरम्यान, आज ४८८ जणांना डिस्चार्ज मिळाला असून अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ७३१६ इतकी आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४ (९९१८), कराड १८ (३८५६६), खंडाळा ३ (१३९९६), खटाव ३७ (२५०७१), कोरेगाव १५ (२१५५२), माण २७ (१७४१९), महाबळेश्वर १ (४६४३), पाटण २ (१०१३६), फलटण ३५ (३६२१६), सातारा ४४ (५०५४०), वाई १३ (१५६१२) व इतर ४ (२०१६) याप्रमाणे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १९६७७३१
  • एकूण बाधित - २४५६८५
  • घरी सोडण्यात आलेले - २३५२९७
  • मृत्यू - ६०२२
  • उपचारार्थ रुग्ण - ७३१६

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या