Satara News : जिल्ह्यात दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद नाही


चोवीस तासात ३५१ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह; १६४ जणांना डिस्चार्ज

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३५१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून पॉझिटिव्हिटी रेट ४.५९ इतका आला आहे. तसेच आज दिवसभरात १६४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदीर्घ काळापासून आज प्रथमच जिल्ह्यात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद नसल्याने जिल्हावासीय सुखावले आहेत.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ३ (९८३३), कराड ४० (३८१२९), खंडाळा १४ (१३८८०), खटाव २२ (२४४९३), कोरेगाव ३३ (२१२११), माण ८ (१७०४४), महाबळेश्वर २ (४५९२), पाटण १ (९९८२), फलटण ९० (३५२५४), सातारा १०१ (४९६६८), वाई ३२ (१५४४३) व इतर ५ (१९२९) याप्रमाणे आजअखेर एकूण २४१४५८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण ६०५९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १८३६०१६
  • एकूण बाधित - २४१४५८
  • घरी सोडण्यात आलेले - २२८२७६
  • मृत्यू - ६०५९ 
  • उपचारार्थ रुग्ण - १०५३६

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या