Satara News : जिल्ह्यात नवी रूग्णवाढ ४१०; एकाचा मृत्यू


दिवसभरात २५४ जणांना डिस्चार्ज; अद्यापही अ‍ॅक्टिव्ह रूग्ण जास्तच

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ४१० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तसेच कालपासून २५४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ८ (९८९९), कराड ५७ (३८४५५), खंडाळा ६ (१३९७१), खटाव ५२ (२४८९७), कोरेगाव २९ (२१४५३), माण २६ (१७२३०२), महाबळेश्वर ३ (४६२८), पाटण ९ (१०११५), फलटण १०५ (३५९४५), सातारा ८९ (५०२८०), वाई ७ (१५५६७) व इतर १८ (१९९१) याप्रमाणे आजअखेर एकूण २४४५०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १९२२४४०
  • एकूण बाधित - २४४५०४
  • घरी सोडण्यात आलेले - २३२२२१
  • मृत्यू - ६०१८
  • उपचारार्थ रुग्ण - ९२११

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या