दिवसभरात २३४ जणांना डिस्चार्ज; दिवसेंदिवस अॅक्टिव्ह रूग्णसंख्येत घट
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १९८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आज दिवसभरात २३४ जणांना डिस्चार्ज मिळाला असून अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ५ (९९६२), कराड १६ (३८८७२), खंडाळा १५ (१४०८४), खटाव ५१ (२५५२७), कोरेगाव १० (२१७७१), माण २० (१७७००), महाबळेश्वर ० (४६६८), पाटण १ (१००८९), फलटण ३५ (३६९३३), सातारा ३२ (५११८८), वाई ९ (१५६६७) व इतर ४ (२१०२) याप्रमाणे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने – २०८६२६१
- एकूण बाधित – २४८५६३
- घरी सोडण्यात आलेले – २३९५३८
- मृत्यू – ६०८६
- उपचारार्थ रुग्ण – ५३८७
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या