Satara News : जिल्ह्यात १८३ रूग्ण वाढले; तीनजण दगावले


दिवसभरात १७३, तर आजपर्यंत २ लाख ३९ हजार ७११ जण कोरोनामुक्त
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले, तर तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत १७३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (९९६४), कराड ५ (३८८७७), खंडाळा ९ (१४०९३), खटाव ३० (२५५५७), कोरेगाव ८ (२१७७९), माण १२ (१७७१२), महाबळेश्वर ६ (४६७४), पाटण ५ (१००९४), फलटण ४५ (३६९७८), सातारा ५१ (५१२३९), वाई ७ (१५६७४) व इतर ३ (२१०५) याप्रमाणे आजअखेर एकूण २४८७४६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - २०९३८४८
  • एकूण बाधित - २४८७४६      
  • घरी सोडण्यात आलेले - २३९७११
  • मृत्यू - ६०८९
  • उपचारार्थ रुग्ण - ५३९७

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या