दरड कोसळल्यामुळे ताम्हेणी घाटातून जाण्याचे वाहनधारकांना आवाहन
Ambenali Ghat News : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महाबळेश्वरला रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली असून हा घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ ही दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हेणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.
Raigad police, Mahabaleshwar, Satara, Poladpur
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या