Satara News : महाबळेश्वर ते पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट रस्ता हा सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरिता पुढील १५ दिवस पुर्ण बंद करण्याचे निर्देश रायगड जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
दर पंधरा दिवसांनी अहवाल देण्याच्या सूचना
या अनुषंगाने पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीबाबत वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल दर १५ दिवसांनी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय व उपविभागीय अधिकारी (महाड) यांनी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड - अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.
Ambenali Ghat closed 15 days, Mahabaleshwar to Poladpur Road
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या