Satara News : गुंफण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा


कथा, कविता, वात्रटिका, चारोळ्या, चुटके यासारखे साहित्य पाठवण्याचे आवाहन

Satara News : सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या व महाराष्ट्र, गोवा तसेच सीमा भागात वाचकप्रिय असलेल्या गुंफण दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन अंकाचे संपादक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.

गुंफण दिवाळी अंकाचे हे २९ वे वर्ष असून सलग २१ वर्षे अंकाला उत्कृष्ट निर्मितीबद्दल साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य अशा संस्थांची पारितोषिके मिळत आहेत. या वर्षाच्या अंकासाठी लेखकांनी आपल्या खुमासदार कथा, कविता, वात्रटिका, चारोळ्या, चुटके, माहितीपूर्ण लेख तसेच व्यंगचित्रे असे साहित्य पाठवावे. दर्जेदार साहित्याला दिवाळी अंकात स्थान देण्यात येईल असे यासंबंधीच्या पत्रकात म्हटले आहे.

साहित्य पाठवण्याचा पत्ता

डॉ. बसवेश्वर चेणगे, 

संपादक, गुंफण दिवाळी अंक,

मु. पो. मसूर, ता. कराड, जि. सातारा 

किंवा 

विकास धुळेकर, 

एफ १७, गार्डन सिटी, राधिका रोड, सातारा.

Gumphan Diwali issue, Maharashtra 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या