Mumbai News : उद्धव ठाकरेंचे 'वाघ' जाहीर


लोकसभेसाठी १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा; सांगलीतून चंद्रहार पाटील

Mumbai News : लोकसभेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्सवर ही यादी पोस्ट करत लोकसभेचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.

जाहीर उमेदवार याप्रमाणे

१) बुलढाणा : नरेंद्र खेडकर 

२) यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख 

३) मावळ : संजोग वाघेरे पाटील

४) सांगली : चंद्रहार पाटील

५) हिंगोली : नागेश आष्टिकर

६) छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे

७) धाराशिव : ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे

९) नाशिक : राजाभाऊ वाजे

१०) रायगड : अनंत गीते

११) सिंधुदुर्ग - रत्नागिरी : विनायक राऊत

१२) ठाणे : राजन विचारे

१३) मुंबई दक्षिण मध्य : अनिल देसाई 

१४) मुंबई ईशान्य : संजय दिना पाटील

१५) मुंबई दक्षिण : अरविंद सावंत

१६) मुंबई वायव्य : अमोल किर्तीकर

१७) परभणी : संजय जाधव

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray, Loksabha election 2024, First list of candidates 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या