पालच्या श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे सदस्य म्हणून होते कार्यरत
Satara News : पाल (ता. कराड) येथील श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे सदस्य, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब दादासाहेब काळभोर (वय ७१) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, भाऊ, भावजय, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बाबासाहेब काळभोर यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टचे सदस्यपदी ते कार्यरत होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या