Satara News : प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ सोमवारी साताऱ्यात


डॉ. चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन

Satara News : हाता-पायांना मुंग्या, झोप न लागणे, डोकेदुखी, चक्कर, हालचालींचा मंदपणा, आकडी येणे, अपस्मार, फिट येणे अशी लक्षणे दिसत असल्यास रुग्णांनी प्रसिद्ध मेंदू, मणका व नसांच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. चिन्मय कुंभार यांचे मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा. डॉ. चिन्मय कुंभार सोमवारी (दि. ७) सकाळी ९ ते १२ साताऱ्यात उपलब्ध आहेत. 

पुण्यातील उच्च शिक्षित व अनुभवी असे प्रसिध्द न्युरो फिजीशियन डॉ. चिन्मय कुंभार प्रत्येक सोमवारी सकाळी ९ ते १ या वेळेत रुग्णांच्या सोयीसाठी सातारा डायनोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. डोके दुखणे, चक्कर येणे, अपस्मार, फिट येणे, आकडी येणे, झोप न लागणे, हालचालींचा मंदपणा जाणवणे, हाता-पायांना मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे, अर्धांगवायू (लकवा), विस्मरण, मज्जातंतूपासून उद्भवणाऱ्या मान, हात-पाय यातील वेदना अशी लक्षणे रुग्णात दिसत असतील तर तत्काळ डॉ. चिन्मय कुंभार  यांचे मार्गदर्शन, सल्ला व उपचाराचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक

मेंदूचे इन्फेक्शन, तोल जाणे, पडणे, मेंदूमध्ये गाठ यावरील उपचारांत डॉ. चिन्मय कुंभार यांचा हातखंडा आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ०२१६२-२२७२२९, २९९३६४ किंवा ९१६८४३२४३२ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही हॉस्पिटल व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या